शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक असा देश जिथे मेट्रो प्रवास मोफत, पण करावं लागणार फक्त 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 2:48 PM

1 / 5
दिल्लीत महिलांना मेट्रो प्रवास मोफत दिल्यानंतर दिल्ली सरकार नव्या योजनेवर काम करत आहे. तर दुसरीकडे रशियातल्या मॉस्कोमधील एका मेट्रो स्टेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
2 / 5
ज्यात लोकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळत आहे. मोफत प्रवास करण्यासाठी प्रवाशांना फक्त 30 उठाबशा काढाव्या लागणार आहेत.
3 / 5
लोकांचं आरोग्य सृदृढ राहण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
4 / 5
इथे मोफत तिकीट मिळवण्यासाठी लोक उठाबशा काढतात.
5 / 5
सोशल मीडियावर अनेक युजर्सनं यासंदर्भातला फोटो शेअर केले आहेत.