बेट लावून सांगतो तुम्ही 'हे' फोटो एकदा सोडून दोनदा बघाल अन् चक्रावून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 15:44 IST2019-12-06T15:26:45+5:302019-12-06T15:44:08+5:30

हे तुम्हाला माहीत असेलच की जसं दिसतं तसं नसतं. याचा अनेकदा तुम्हाला अनुभवही आला असेल. असेच काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असून या फोटोंच टायमिंग चुकल्याने तसेच करेक्ट झाल्याने बघताना विचित्र वाटतं. त्यामुळे हे फोटो तुम्ही एकदा नाही तर दोनदा बघाल...
मुलीने चेहऱ्यावर मॅगझिन ठेवलंय, पण वाटतं भलतंच....
पहिल्या नजरेत असं वाटतं हा डोळा आहे. पण हा डोळा नसून पाणी बेसिनमधून खाली जात आहे.
असं कसं झालं असेल बरं?
या फोटोचं टायमिंग करेक्ट आलंय....
लांब केस या मुलाचे नाही तर त्याच्या बाजूने धावत असलेल्या मुलीचे आहेत.
जबरदस्त व्ह्यू...नाही का?
अशी कशी वाकडी-तिकडी बिल्डींग आहे?
काय नेमकं सुरू काय आहे?
दोन कुत्र्यांची दोन तोंडे...
तुम्हीच ठरवा काय ते....
व्यवस्थित बघाल तरच नेमकं काय ते कळेल...
कसला परफेक्ट आलाय ना फोटो?
हे बारकं एकटंच कसं इतकं मोठं दिसतं?
पुन्हा कुत्र...
सेम टू सेम....हसू नका....
भारी फोटो....