२ रुपयांचा कॉफी सॅशे चेहरा टाकतो उजळवून, चेहऱ्यावरचा ग्लो असा की महागडे कॉस्मेटिक्सही ठरतात फिके

Updated:December 8, 2025 20:16 IST2025-12-08T16:04:33+5:302025-12-08T20:16:18+5:30

२ रुपयांचा कॉफी सॅशे चेहरा टाकतो उजळवून, चेहऱ्यावरचा ग्लो असा की महागडे कॉस्मेटिक्सही ठरतात फिके

त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी कॉफी अतिशय उपयुक्त ठरते. आपल्या आळसावलेल्या शरीराला, मनाला तरतरीतपणा येण्यासाठी आपण जशी कॉफी पितो, तशीच ती आपल्या निस्तेज झालेल्या त्वचेलाही नवी चमक देते.(use of coffee for different skin problems)

२ रुपयांचा कॉफी सॅशे चेहरा टाकतो उजळवून, चेहऱ्यावरचा ग्लो असा की महागडे कॉस्मेटिक्सही ठरतात फिके

म्हणूनच पाहूया कॉफीमुळे त्वचेला नेमका काय फायदा होतो (different types of coffee masks for glowing skin) आणि त्वचेच्या कोणत्या समस्येसाठी कशा पद्धतीने कॉफी वापरायची..(how to make coffee facemask?)

२ रुपयांचा कॉफी सॅशे चेहरा टाकतो उजळवून, चेहऱ्यावरचा ग्लो असा की महागडे कॉस्मेटिक्सही ठरतात फिके

त्वचेवरचं टॅनिंग काढण्यासाठी कॉफी आणि बेसन यांच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालून हे मिश्रण चेहऱ्याला लावा. टॅनिंग निघून त्वचा स्वच्छ होईल.(use of coffee for skin care)

२ रुपयांचा कॉफी सॅशे चेहरा टाकतो उजळवून, चेहऱ्यावरचा ग्लो असा की महागडे कॉस्मेटिक्सही ठरतात फिके

त्वचा खूप कोरडी झाली असेल तर कॉफी आणि कच्चं दूध एकत्र करून चेहऱ्याला लावा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. त्वचा हायड्रेटेड होईल.

२ रुपयांचा कॉफी सॅशे चेहरा टाकतो उजळवून, चेहऱ्यावरचा ग्लो असा की महागडे कॉस्मेटिक्सही ठरतात फिके

त्वचा खूप डल दिसायला लागली असेल तर कॉफी आणि गुलाब जल एकत्र करून चेहऱ्याला लावा. ५ ते ७ मिनिटांनी हलक्या हाताने मसाज करून चेहरा धुऊन टाका. त्वचा छान चमकेल.

२ रुपयांचा कॉफी सॅशे चेहरा टाकतो उजळवून, चेहऱ्यावरचा ग्लो असा की महागडे कॉस्मेटिक्सही ठरतात फिके

त्वचेवर लालसर किंवा काळसर डाग पडले असतील तर कॉफी आणि कोरफडीचा गर एकत्र करून त्वचेला लावा. हलक्या हाताने मसाज करून चेहरा धुऊन टाका.

२ रुपयांचा कॉफी सॅशे चेहरा टाकतो उजळवून, चेहऱ्यावरचा ग्लो असा की महागडे कॉस्मेटिक्सही ठरतात फिके

कॉफी आणि मध एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास त्वचा मऊ होते.