By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 20:54 IST
1 / 4नाताळाच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील गजबज वाढली आहे.2 / 4प्रचंड गर्दीमुळे वाहने पार्क करण्यास जागा नसल्याने पर्यटक थेट किनाऱ्यावरच वाहने पार्क करत आहेत.3 / 4मालवणच्या समुद्र किनाऱ्याबरोबरच ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता दिसत आहे.4 / 4कौलारू घरांसमोर नारळाच्या बागेत मालवणी भोजनाचा आस्वाद घेताना पर्यटक.