कोकणात देवतांच्या वार्षिक जत्रौत्सवांना प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 22:51 IST2017-11-05T22:43:18+5:302017-11-05T22:51:27+5:30

जत्रौत्सवानिमित्त मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई.
मातोंड येथील श्री देवी सातेरीची स्वयंभू मूर्ती.
देवीचा पालखी सोहळा.
पालखीत विराजमान झालेली देवीची मूर्ती.
सातेरीच्या जत्रौत्सवात भाविक दिवसभर निर्जळी उपवास करून रात्री लोटांगण घालतात.
उपवास करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाणही लक्षणीय असते.