५०० रुपयांत खरेदी करा फॅशनेबल स्वेटर; ८ पॅटर्न, घर-ऑफिस कुठेही घाला- स्टायलिश दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:28 IST2025-11-14T12:53:16+5:302025-11-14T18:28:41+5:30
Sweater For Women Under 500 (Winter 2025) : काही स्वेटरर्स तुम्ही ऑफिसवेअरसाठीसुद्धा वापरू शकता. या स्वेटर्सची खासियत अशी की एखाद्या लूज टॉपप्रमाणे तुम्हाला लूक देतील.

यंदाच्या हिवाळ्यात (Winter 2025) शरीराला उष्णता मिळण्यासाठी तुम्ही स्टायलिश स्वेटर्स घेऊ शकता. हे स्वेटर्स तुम्हाला कोणत्याही आऊटफिट्सवर घालता येतील असे आहेत. या स्वेटर्सची खासियत अशी की किंमत फार जास्त नाही. (Sweater For Women Under 500)

३०० रूपयांपासून ते ५०० रूपयांपर्यंत तुम्हाला हवेतसे उबदार कापडाचे स्वेटर्स उपलब्ध होतील. तुम्हाला हव्यातश्या डार्क, लाईट शेडमध्ये स्वेटर्स उपलब्ध होतील. (Sweater For Women For Winter)

स्वेटर्सचे पॅट्रर्न क्लोजनेक, चेन वाले किंवा बटन्स असलेले, हूडी टाईपमध्ये तुम्हाला तुम्हाला उपलब्ध होतील. (Winter Wear For Women)

काही स्वेटरर्स तुम्ही ऑफिसवेअरसाठीसुद्धा वापरू शकता. या स्वेटर्सची खासियत अशी की एखाद्या लूज टॉपप्रमाणे तुम्हाला लूक देतील.

500 रूपयांच्या रेंजमध्ये तुम्हाला काळा, नेव्ह ब्लू, बेबी पिंक, ऑफ व्हाई असे बरेच कलर ऑपश्नस मिळतील.

या स्वेटरला खिसेसुद्धा असतात तर काही स्वेटर्सला एक पट्टा असतो जो तुम्ही कधीही बांधू शकता किंवा सोडूही शकता.

टर्टल नेकचे स्वेटर्स तुम्ही स्कर्ट, जिन्स, फॉरमल पॅन्ट्सवर घालू शकता.

स्वेटरर्सवर फुलांच्या डिजाईन्स लोकरीनं विणलेल्या असताता ज्याचा लूक खूपच सुंदर दिसतो.

















