Mahashivratri 2026 Rangoli Design: महाशिवरात्रीला काढा ८ सुंदर रांगोळ्या-पूजेसाठी खास प्रसन्न वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:36 IST2026-02-11T17:03:20+5:302026-02-12T11:36:21+5:30
Mahashivratri 2026 Special New Easy Simple Rangoli Designs Photos Images: या रांगोळीत प्रामुख्यानं पांढरा, निळा आणि भगवा या रंगांचा वापर करावा. ज्यामुळे रांगोळी उठून दिसते.

Latest Maha Shivratri Rangoli Design
महाशिवरात्री (Mahashivratri 2026) हा भगवान शंकारांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र सण आहे आणि या दिवशी घरापुढे किंवा देव्हाऱ्याजवळ रांगोळी काढण्यास वातावरण प्रसन्न होते. (Mahashivratri Special Rangoli Designs)

Easy Mahashivratri Rangoli Designs
महाशिवरात्रीला शिवलिंगाची प्रतिकृती असलेली रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानले जाते. (Mahashivratri Rangoli Designs)

Simple Mahashivratri Rangoli Designs
त्यासोबत शंकराला प्रिय असलेली बेलपत्र आणि त्रिशूल काढल्यास रांगोळीला पूर्णत्व येते. (Mahashivratri Rangoli Designs 8 Rangoli Designs)

New Mahashivratri Rangoli Designs
रांगोळीच्या मध्यभागी ठळकपणे ओम काढून त्याच्या बाजूला डमरूची रचना केल्यानं एक अध्यात्मिक लूक मिळतो.

Om Namah Shivaay Rangoli Design
जर तुम्हाला थोडी मोठी रांगोळी काढायची असेल तर शिव-पार्वतीचे अर्धनारीश्वर रूप किंवा केवळ शंकराचा चेहरा काढणं खूपच आकर्षक दिसतं.

Bhagwan Shiv Rangoli Design
ज्यांना व्यवस्थित रांगोळी जमत नाही ते साधे ठिपके जोडून साधी पण सुंदर कलश रांगोळी काढू शकतात.

या रांगोळीत प्रामुख्यानं पांढरा, निळा आणि भगवा या रंगांचा वापर करावा. ज्यामुळे रांगोळी उठून दिसते.

केवळ रंगांऐवजी झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं वापरून काढलेली रांगोळी देखील अधिक नैसर्गिक आणि सुगंधी वाटते.

















