दगाबाज पत्नीवर पतीने उगवला असा सूड, तिच्या पायाखालची जमीनच सरकली!
Published: February 24, 2021 11:22 AM | Updated: February 24, 2021 11:40 AM
Extra Marrital Affair : एका महिलेने सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे तिचं वैवाहिक जीवन कसं बदललं याबाबत एका रिलेशनशिप पोर्टलवर सांगितलं आहे. या महिलेच्या पतीने कशाप्रकारे सूड घेतला ते हैराण करणारं आहे.