भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर चेहऱ्यांपैकी एक मानली जाणारी व बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गाब्रो ’ ही उपाधि मिळविणाऱ्या मृगनयनी सौंदर्याच्या अभिनेत्री सुचित्रा सेन. आज या अभिनेत्रीचा जन्मदिवस आहे. ...
Gaurav More Marriage: गौरव मोरेने आज पत्नीसह नवीन घरात प्रवेश केल्याची चर्चा आहे. गौरवच्या चाहत्यांना सुखद धक्का देणारी एक बातमी आली आहे. गौरव मोरेची बायको आहे तरी कोण? ...
IPL च्या इतिहासातील पहिल्या हॅटट्रिकसह एका हंगामात सर्वाधिक वेळा हा पराक्रम करण्यासोबत एका हंगामात दोन वेळा हॅटट्रिकचा डाव साधण्याचा विक्रम हा भारतीय गोलंदाजाच्या नावे आहे. ...
कोरोनाच्या सावटामुळे गेल्या दीड वर्षांपेक्षा जास्त काळापासून शहरातील शाळा बंद होत्या. आजपासून (4 ऑक्टोबर) राज्यातील शाळा सुरू होत आहेत. यामध्ये शाळा सुरू होत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांचे औक्षण व फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. खूप दिवसांनी शाळा पुन्हा सुरू झाल्या नंतर मुलांमध्ये उत्साह दिसून आला. विद्यालयात रांगेत येऊन मुलांनी हातावर सॅनिटायझर लाऊन प्रवेश देण्यात आला. (फोटो- अतुल मारवाडी)
विद्यार्थ्यांचे औक्षण करताना शाळेचा स्टाफ
रांगेत प्रवेश करताना विद्यार्थी
फुलांची उधळण करून स्वागत
शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्य़ांना सॅनिटायजर दिले गेले