भगवे वादळ पुण्यात धडकले! मनोज जरांगेची मराठा आरक्षणासाठीची पदयात्रा पुण्यात, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:06 IST2024-01-24T14:29:31+5:302024-01-24T15:06:35+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून शनिवारी (दि.२०) मुंबईकडे रवाना झाली आहे. ती बुधवारी पुणे शहरात दाखल झाली आहे. यावेळी पुण्यातील मराठा बांधवांकडून पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले.

लाखो मराठा बांधव आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत
पुणे शहरात ठिकठिकाणी पदयात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले
'मनोज जरांगे आगे बढो...' घोषणांनी परिसर दुमदुमला
चंदननगर भाजी मडंई येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्षहार अर्पन
नगररस्ता दर्गा, खराडी
खराडी बायपास चौक
मराठा आरक्षण पदयात्रेवेळची गर्दी
शहरातील वातावरण भगवे झाले आहे
खराडी बायपास
विमाननगर चौक