Alia Bhatt Lungi Kurta Fashion Trend : lungi kurta style by Alia Bhatt : बॉलिवूडची फॅशन आयकॉन आलिया भट्ट नेहमीच तिच्या स्टायलिश आणि हटके लूकसाठी फेमस आणि कायम चर्चेत असते. ...
PHOTOS | पुण्यातील जुन्या बाजारात भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाची ८ वाहने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 09:05 IST2023-01-18T08:56:31+5:302023-01-18T09:05:12+5:30
पुणे शहरातील मंगळवार पेठ, जुना बाजार येथे दुकानांना सकाळच्या सुमारास मोठी आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाची ८ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. (छायाचित्र- आशिष काळे)
अजून आग विझवण्याचे काम सुरू आहे (९ वाजता)
ही आग जुन्या बाजारातील आठ ते दहा दुकानांना लागली आहे
ही दुकाने इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल साहित्यांची होती
या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
सकाळी लागलेल्या आगीमुळे जुना बाजार परिसरात गर्दी झाली होती