PHOTOS| 'ग्यानबा-तुकाराम...' च्या गजरात देहूनगरी दंग, संत तुकारामांच्या पालखीचे आज प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 13:57 IST2024-06-28T13:13:17+5:302024-06-28T13:57:56+5:30
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारनंतर पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचे गुरुवारी सकाळपासून देहूत आगमन होत आहे. (सर्व छायाचित्रे- अतुल मारवाडी)

देहूनगरीत येणाऱ्या भाविकांच्या कपाळी टिळा लावणारा वारकरी

विणासमवेत बाल वारकरी

वारकऱ्यांकडून 'इंद्रायणी'ला नमन

टाळ-मृदुंगाचा गजर करत वासुदेवही वारीत सहभागी

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची नगरप्रदक्षिणा

मंदिर परिसरात अभंगाचा सुर लावत तल्लीन झालेले वारकरी मंडळी

महिला वारकऱ्यांकडून 'टाळ'चा जयघोष

महिला वारकरी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तयारी करताना

विठू-माऊलींची मुर्ती डोक्यावर घेऊन वयोवृद्ध महिला वारकरीही सोहळ्यात सहभागी

वरूनराजाची हजेरी

प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर माऊलीच्या चेहऱ्यावरील आनंद

वारकरी मंडळी


















