World Sparrow Day: शहरी भागातून दुर्मिळ होत चाललेल्या चिमणीचे आकर्षक फोटोज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 13:48 IST2022-03-20T13:44:32+5:302022-03-20T13:48:24+5:30

शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे असंख्य चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. एकेकाळी ऐकू येणारा तो किलकिलाट संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच झाडांचे प्रमाण कमी झाल्याने या सिमेंटच्या जंगलात या चिमण्यांना राहणे अवघड झाले आहे. दुर्मिळ होत चाललेल्या या पक्ष्याचे आज जागतिक चिमणी दिवसानिमित्त काढलेले काही आकर्षक फोटोज... ( सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे )