भाजपा महायुतीने संयुक्त पॅनल उभे केले असून, मनसेशी युती केली असली, तरी २० वर्षे बेस्टमध्ये सत्ता असलेल्या उद्धवसेनेला ही निवडणूक चांगलीच जड जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...
उद्धवसेनेला मोठी गळती लागली असून, मुंबई महापालिका राखणे ठाकरेंना आव्हानात्मक ठरू शकते. तर, महायुती पूर्ण ताकद लावून शह देण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच मनसेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे म्हटले जात आहे. ...