मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Nagpur : निवडणूक म्हटली की मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार मानला जातो. मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या सर्वांनाच हा हक्क मिळतो असे नाही. राज्यात तडीपार आरोपी, स्थानबद्ध व्यक्ती, कोठडीत असलेले आरोपी आणि शिक्षा भोगणारे कैदी यांच ...
Ganesh Naik vs Eknath Shinde Navi Mumbai Municipal Elections 2026: नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष वाढला आहे. ...
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या प्रकरणाचे पुणे कनेक्शनही उघड झाले आहे. ...
पुणे - शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. उत्साहाच्या भरात अनेक शासकीय कर्मचारी आवडत्या नेत्याचा प्रचार करू लागतात. मात्र, सरकारी सेवेत असताना राजकीय तटस्थता राखणे बंधनकारक असते. सोशल मीडियावरील एक ‘स्टेट्स’ किंवा ‘पोस्ट’ तुमच्या वर्षानु ...
Municipal Election Result 2026 BJP: २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाने मतदानाआधीच विजयाचे खाते उघडले आहे. भाजपाचे आतापर्यंत १० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...
केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागेल ‘लॉटरी’; पीएफ कधीही काढता येणार; कार खरेदीसाठी मोजा अधिक पैसे; क्रेडिट स्कोअर दर सात दिवसांनी बदलणार; शेतकऱ्यांसाठी डिजिटल फार्मर आयडी आवश्यक होणार ...
Municipal Election 2026: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही गोंधळ उडाला आहे की, नक्की कोणाची मैत्री कोणाशी आणि लढत कोणाविरुद्ध, हे ओळखणे आता सामान्य मतदारांच्या पलीकडचे झाले आहे. शहरागणिक समीकरणे ...