PHOTOS: पिंपरी-चिंचवडला पावसाने झोडपले; रस्त्यांना तळ्याचे स्वरूप, जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 17:43 IST2023-09-02T17:30:16+5:302023-09-02T17:43:12+5:30
पिंपरी चिंचवड शहरात परिसरात काल रात्रीपासून विक्रमी पाऊस झाला. यामध्ये शहरातील रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (सर्व छायाचित्र- अतुल मारवाडी)
