पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि पिवळ्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ ...
शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे असंख्य चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. एकेकाळी ऐकू येणारा तो किलकिलाट संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच झाडांचे प्रमाण कमी झाल्याने या सिमेंटच्या जंगलात या चिमण्यांना राहणे अवघड झाले आहे. दुर्मिळ होत चाललेल्या या पक्ष्याचे आ ...
पुणे : पुणे शहरात हर हर महादेवचा गजर करत महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवलिंगाची पूजा, दुग्धाभिषेक, होम हवन कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. शहरातील सर्व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. नागरि ...
चंदननगर (पुणे): आज चंदननगर मध्ये शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. चंदननगर मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवजयंतीनिमित्त याठिकाणी शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या साहसी खेळांच्या याची देही याची डोळा अनुभूतीने ...
पुणे: यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे परेड होणार नाही, फक्त जागेवरच सलामी होणार आहे. दोन व्यक्तींमध्ये 6 फूट अंतराच्या नियमाचे पालन केले जाईल. २१ महिला आणि २१ पुरूष पोलिसांकडून सलामी दिली जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल् ...
पुणे मेट्रोचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पिंपरीत तर फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिका मेट्रोची चाचणीही झाली आहे. तर पुणे शहरात मेट्रो स्टेशनचे काम निम्म्याच्या वर झाल्याचे दिसून येत आहे. आता लवकरच पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. काही ...
शहरातील मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्यांची ‘वाट’ लावली असल्याने पुणेकर संतप्त झाले आहेत. कारण या कामामुळे एकतर वाहतूक कोंडीचा त्रास आणि त्यात प्रचंड धूळ उडत आहे. त्याने अनेकजण आजारी पडले असल्याच्या तक्रारी तेथील नागरिकांनी केल्या आहेत. लक्ष्मी रस्ता, ...