महामेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मार्ग म्हणजे पुण्याखालचे एक नवे जगच आहे. ६ किलोमीटर अंतराच्या या मार्गात ५ स्थानके आहेत. जमिनीपासून २८ ते ३० मीटर खोलीवर असणारा हा मार्ग म्हणजे एक मोठ्ठी ट्यूब आहे. त्यातून ताशी कमाल ८० किलोमीटर वेगाने मेट् ...
दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडच्या दिशेने रवाना झाली. पालखी मार्गावरील अवघड समजला जाणारा दिवे घाट लाखो वारकऱ्यांनी अगदी सहजरित्या पार केला. यावेळी वरुणराजाच्या हजेरीमुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला होता... (सर्व ...
पुणे : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्ताने देहूतील देऊळवाड्यात पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या असून भाविकांना दर्शनबारी मधून मंदिरात दर्शनासाठी सोडले जात आहे. श्री संतुकाराम महाराज शिळा मंदिरा ...
पुणे : श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे ( फोटो- अतुल मारवाडी, विश्वास मोरे ) ...
जागतिक संग्रहालय दिनाच्या पूर्वसंध्येला राजा केळकर संग्रहालय, अग्निशामक संग्रहालय व कोथरूड येथील विक्रम पेंडसे सायकल संग्रहालय येथे रोल्स रॉयल डेनिस फायर इंजिन, ब्रिटिशकालीन हेल्मेट्स, फायर सूट्स यांचा इतिहास अनुभवताना मुले. (सर्व छायाचित्रे- तन्मय ठ ...
पुण्यातील गोळीबार मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी सकाळी ८.३० वाजता नमाज पठण केले. दोन वर्षांनंतर ईदनिमित्त सर्वजण एकत्र आले होते. त्यानंतर बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन रमजान ईद साजरी केली. (सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे) ...
पुणे : मुस्लीम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू असून, त्याची गजबज शहरात पहायला मिळत आहे. कोंढवा, कौसर बाग, मोमीनपुरा, नाना पेठमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. रमजाननिमित्त बाजारात खाण्याचे पदार्थ, अत्तर. सुरमा, इत्यादी गोष्टी पाहायला मिळत आहेत ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्या आगाखान पॅलेसमध्ये सहा वर्षे राजकैदी म्हणून राहिले होते. त्या पॅलेसमध्ये परिसरात त्यांनी फुलवलेली बाग पाण्याअभावी पूर्णपणे कोमेजली आहे. ( सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे ) ...