तेजस हे लढाऊ विमान उडवणारी सिंधू ठरली पहिली महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 17:35 IST2019-02-27T17:30:43+5:302019-02-27T17:35:13+5:30

सिंधूने यावेळी तेजस या लढाऊ विमानामधून उड्डाण केले.
सिंधूने यावेळी सहवैमानिकाची भूमिका बजावली.
तेजस या लढाऊ विमानामधून उड्डाण करणारी सिंधू ही पहिली महिला ठरली आहे.
तेजस या लढाऊ विमानाची निर्मिती भारतामध्येच करण्यात आली आहे.
बंगळुरुमध्ये भारतीय वायूदलाने एअर शोचे आयोजन केले होते. यावेळी सिंधूने यामध्ये सहभाग घेतला होता.