Neeraj Chopra in Mumbai: भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारा नीयज चोप्रा सध्या यूथ आयकॉन बनला आहे. त्यामुळे सध्या तो जिथे जातो तिथे फॅन्सची गर्दी दिसून येत आहे. ...
भालाफेकपटू नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra) टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. २००८नंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला, तर १२५ वर्षांत भारतानं प्रथमच ट्रॅक अँड फिल्डमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले. ...
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhra) ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. १० मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक पटकावले आहे. ...
भारतीय खेळाडू टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत आपला दबदबा दाखवण्यासाठी उतरणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना ७ ( १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य) पदकांची कमाई केली. आता सर्वांचे लक्ष २४ ऑगस्ट ...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी सात पदकं जिंकली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. ...