नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत ...
आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीह अभिजीत कटकेचं हिंदी केसरी झाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक केलं. तसेच, त्याला राज्य सरकारच्यावतीने ५ लाखांचे बक्षीसही जाहीर केलं. ...
हैदराबाद येथे झालेल्या भारतीय कुस्तीतील सर्वात मानाच्या हिंदकेसरी 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. पुण्याच्या अभिजीत कटके याने हरयाणाच्या पैलवानाला अस्मान दाखवून यंदाचा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला. ...
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने टेनिस करिअरमधून निवृत्त घेण्याचे जाहीर केले आहे. सानिया मिर्झा पुढच्या महिन्यात दुबई येथे होणारा टेनिस चॅम्पियनशीप खेळणार आहे. ...