2018मधील 'या' गळाभेटी जग कधीच विसरू शकत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 17:51 IST2018-12-27T17:41:03+5:302018-12-27T17:51:59+5:30

2018च्या वर्षात अनेक नवीन घडामोडी घडल्या आहेत. कधी नव्हे, ते लोकमतच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी गळाभेट घेतली होती. तर राहुल गांधींनीही संसदेत अचानक उठून मोदींना जादूची झप्पी देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनीही सर्वकाही विसरून एकमेकांना मिठी मारली आहे. अशाच अनेक आठवणीत राहणाऱ्या घटना घडल्या आहेत.

पंकजा मुंडे - धनंजय मुंडे (LMOTY)

मोदी - राहुल लोकसभेतील गळाभेट

उत्तर कोरिया - द. कोरिया राष्ट्राध्यक्ष भेट

कुलभूषण जाधव - आई

हमीद अन्सारी - आईशी भेट वाघा बॉर्डर

















