राम रहीम यांचे समर्थक जमा करत आहेत दगड आणि पेट्रोल, चंदिगड आणि हरियाणामध्ये दंगलसदृश्य परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 16:35 IST2017-08-23T16:26:39+5:302017-08-23T16:35:17+5:30

गुरमीत राम रहिम सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेल्या बलात्कार आरोप प्रकरणी न्यायालय 25 ऑगस्ट रोजी आपला निर्णय सुनावणार आहे

पंचकुला येथे बाबा राम रहीम यांच्या आश्रमात जमा झालेले समर्थक

चंदिगडमध्ये निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

मोहालीमध्ये चोख सुरक्षाव्यवस्था