Lok Sabha Election 2019 : भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 17:47 IST2019-05-22T16:13:58+5:302019-05-22T17:47:28+5:30

पं. जवाहरलाल नेहरू (काँग्रेस)
(१५ ऑगस्ट १९४७ ते १९५२. पहिली निवडणूक १९५२ साली झाली) १९५२ ते १९५७ आणि १९५७ ते १९६४.
गुलझारीलाल नंदा (हंगामी) (काँग्रेस)
२७ मे १९६४ ते ९ जून १९६४ (नेहरू यांच्या निधनानंतर)
लाल बहादूर शास्त्री (काँग्रेस)
लाल बहादूर शास्त्री (काँग्रेस)
गुलझारीलाल नंदा (हंगामी) (काँग्रेस)
११ जानेवारी १९६६ ते २४ जानेवारी १९६६ (शास्त्री यांच्या निधनानंतर)
इंदिरा गांधी (काँग्रेस)
१९६६ ते १९७१ आणि १९७१ ते १९७७ (आणीबाणीच्या काळात लोकसभेची मुदत एका वर्षाने वाढवण्यात आल्याने १९७६ साली अपेक्षित निवडणूक झाली नाही)
मोरारजी देसाई (जनता पार्टी)
२४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९८९ (पक्षांतर्गत कलहामुळे सरकार कोसळले)
चौधरी चरणसिंग (जनता पार्टी-सेक्युलर)
२८ जुलै १९८९ ते १४ जानेवारी १९९0 (काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार कोसळले)
इंदिरा गांधी (काँग्रेस)
१९८0 ते १९८४ (पंतप्रधानपदी असताना ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या झाली)
राजीव गांधी (काँग्रेस)
३१ ऑक्टोबर १९८४ (इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर). १९८४ ते १९८९ (निवडणुकांनंतर-४०४ जागा)
विश्वनाथ प्रताप सिंग (जनता दल)
२ डिसेंबर १९८९ ते १0 नोव्हेंबर १९९0 (पक्षांतर्गत कलहामुळे सरकार कोसळले)
चंद्रशेखर (समाजवादी जनता पार्टी)
१0 नोव्हेंबर १९९0 ते ६ मार्च १९९१ (काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार कोसळले)
पी. व्ही. नरसिंह राव (काँग्रेस)
२१ जून १९९१ ते १६ मे १९९६
अटलबिहारी वाजपेयी (भाजपप्रणित आघाडी)
१९९६ (बहुमत नसल्याने १३ दिवसांत सरकार कोसळले)
एच. डी. देवेगौडा (जनता दल धर्मनिरपेक्ष)
१ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७ (काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला)
इंदरकुमार गुजराल (जनता दल)
२१ एप्रिल १९९७ ते १९ मार्च १९९८
अटलबिहारी वाजपेयी (भाजपप्रणित आघाडी)
१९९८ ते १९९९ (बहुमताअभावी सरकार १३ महिन्यांत कोसळले व पुन्हा निवडणुका झाल्या)
अटलबिहारी वाजपेयी (भाजपप्रणित आघाडी)
१९९९ ते २00४
डॉ. मनमोहन सिंग (काँग्रेसप्रणित आघाडी)
२00४ ते २00९ आणि २00९ ते २0१४
नरेंद्र मोदी (भाजपप्रणित आघाडी)
२0१४ ते २0१९