मान्यवरांच्या उपस्थितीत प्रणब मुखर्जी फाऊंडेशनचे उदघाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 23:42 IST2018-03-15T23:42:20+5:302018-03-15T23:42:20+5:30

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रणब मुखर्जी फाऊंडेशनचे उदघाटन गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि रतन टाटा यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, लालकृष्ण अडवाणी आदी नेते उपस्थित होते.

प्रणव मुखर्जी फाऊंडेशनचे उदघाटन करताना प्रणव मुखर्जी