लाईव्ह न्यूज :

National Photos

OMG! पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसरीचाच; तरुणीला तीन दिवस कोरोना बाधितांसोबत 'डांबले' - Marathi News | OMG! Positive reports of another women; Young lady admitted in Corona ward for three days | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :OMG! पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसरीचाच; तरुणीला तीन दिवस कोरोना बाधितांसोबत 'डांबले'

आरोग्य विभागाला या निष्काळजीपणाची जाणीव होताच त्यांचे धाबे दणाणले. मात्र, कोरोना नसलेली अलिजा ही तीन दिवस कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये राहिल्याने तिला डिस्चार्जही करता येत नाहीय. तिच्यावर संक्रमणाचे संकट आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Marathi News ccmb director said india will have do 10 lakh tests corona | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates: पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे. ...