कोरोना विषाणूवरील लस विकसित करण्यासाठी सध्या जगातील अनेक देशांमध्ये शेकडो संशोधन केंद्रात संशोधन सुरू आहे. दरम्यान भारतातही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून, सात भारतीय कंपन्या कोरोनाविरोधातील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत. ...
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आली होती. असाच प्रकार आता भारतात घडला आहे. झारखंडच्या कोळशाची राजधानी असलेल्या धनबादमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. ...