लाईव्ह न्यूज :

National Photos

५०० ट्रेन आणि १० हजार स्टॉप बंद होणार? रेल्वे तयार करतेय नवे वेळापत्रक - Marathi News | 500 trains and 10,000 stops will be closed? Railways is preparing a new schedule | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० ट्रेन आणि १० हजार स्टॉप बंद होणार? रेल्वे तयार करतेय नवे वेळापत्रक

कोरोनाची साथ संपल्यानंतर जेव्हा रेल्वेसेवा नव्याने सुरू होईल तेव्हा काय व्यवस्था असावी याबाबत सध्या भारतीय रेल्वेकडून विचारमंथन सुरू आहे. ...

EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको' - Marathi News | Supreme Court's great relief to not able to pay EMI; 'No NPA account' moratorium | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'

जर एखाद्या कर्जाचा हप्ता सलग तीन महिने जमा केला नाही तर बँक त्याला एनपीए म्हणजे निष्क्रिय परिसंपत्ती घोषित करते. म्हणजेच बँक या संपत्तीला फसलेले कर्ज असे मानते. ...

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड - Marathi News | So the black top in Pangong is strategically important, due to India's dominance there, China is suffering. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड

भारत आणि चीनमध्ये विवाद निर्माण झालेला भाग हा ब्लॅक टॉप पर्वतापासून जवळ आहे. तसेच हा भाग चुशूलपासून २५ किमी पूर्वेला आहे. ...