लाईव्ह न्यूज :

National Photos

Booster Dose: कोरोना लसीच्या २ डोसनंतर आता ‘बूस्टर डोस’ घेणं गरजेचे, कारण...; नव्या रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Booster Dose: Scientists recommend booster shot after corona vaccination for more antibodies | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Booster Dose: कोरोना लसीच्या २ डोसनंतर आता ‘बूस्टर डोस’ घेणं गरजेचे, कारण...; नव्या रिपोर्टमधून खुलासा

Coronavirus Vaccination: देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून लोकांच्या बचावासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर सरकारने भर दिला आहे. मात्र आता लसीचे दोन डोस घेणं पुरेसे नसल्याचं समोर आलं आहे. ...

Corona Vaccination: एक डोस कोवॅक्सिन अन् दुसरा कोविशील्डचा दिला गेला तर..?; आरोग्य मंत्रालयानं दिलं उत्तर - Marathi News | Corona Vaccination no problem in separate corona vaccine in second dose says vk paul health ministry | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: एक डोस कोवॅक्सिन अन् दुसरा कोविशील्डचा दिला गेला तर..?; आरोग्य मंत्रालयानं दिलं उत्तर

Corona Vaccination: उत्तर प्रदेशात एका व्यक्तीला कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिल्याचा प्रकार ...

रोज फक्त 1 रुपयाची बचत करून बनवू शकता 15 लाखांचा मोठा फंड, कसा ते जाणून घ्या... - Marathi News | sukanya samriddhi yojana saving 1 rupee daily you can earn 15 lakh at maturity check details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रोज फक्त 1 रुपयाची बचत करून बनवू शकता 15 लाखांचा मोठा फंड, कसा ते जाणून घ्या...

sukanya samriddhi yojana : महिन्याला तीन हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला मुदतीनंतर 15 लाख रुपये मिळू शकतात. ...

धक्कादायक! "पिढ्यानपिढ्या सोबतच राहणार कोरोना; नोव्हेंबरपर्यंत येणार तिसरी लाट", जीव्ही मूर्ती यांचा दावा - Marathi News | IIPH hyderabad director gv murthy said coronavirus will alive generations next covid-19 wave in november | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! "पिढ्यानपिढ्या सोबतच राहणार कोरोना; नोव्हेंबरपर्यंत येणार तिसरी लाट", जीव्ही मूर्ती यांचा दावा

प्रोफेसर मूर्ती म्हणाले, धोका कमी करायचा असेल, तर फेब्रुवारी 2022 पर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध आवश्यक...! ...

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतातील नव्या डिजिटल नियमांवर स्पष्टच मत मांडले, म्हणाले... - Marathi News | Google CEO Sundar Pichai gave a clear opinion on the new digital rules in India, saying ... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतातील नव्या डिजिटल नियमांवर स्पष्टच मत मांडले, म्हणाले...

Google CEO Sundar Pichai: भारत सरकारने लागू केलेल्या नव्या डिजिटल नियमांबाबत अनेक कंपन्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ...

Mucormycosis: कोरोनामुक्त होत असताना या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका - Marathi News | Mucormycosis: Do not ignore these symptoms while getting rid of corona, may be at risk of black fungus | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Mucormycosis: कोरोनामुक्त होत असताना या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका

Mucormycosis early symptoms: ब्लॅक फंगस हा आजार कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य नाही आहे. मात्र वेळीच लक्ष दिले नाही तर हा आजारसुद्धा जीवघेणा ठरू शकतो. ...

Post Covid Symptoms: कोरोनातून बरे झाल्यानंतर ‘पोस्ट कोविड लक्षणं’ बनू शकतात धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | Post Covid Symptoms: Post Covid Symptoms Can Be Dangerous After Coronal Healing Expert warning | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Post Covid Symptoms: कोरोनातून बरे झाल्यानंतर ‘पोस्ट कोविड लक्षणं’ बनू शकतात धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा

Coronavirus: देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत अनेक जण संक्रमित झाले आहेत. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत घट होत असली तरी पोस्ट कोविड लक्षणं दिसून येऊ लागली आहेत. ...

काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेकडून व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्य करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न - Marathi News | unknown woman video call whatsapp congress mla blackmail obscene acts chhatarpur | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेकडून व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्य करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

congress mla blackmail obscene acts chhatarpur : अज्ञात महिलेच्या ब्लकमेलिंगनंतर या आमदाराने पोलिसाकडे मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली आहे. ...