'पद्म' पुरस्कारांमध्ये राज्याचे 11 मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 05:34 PM2018-01-26T17:34:24+5:302018-01-26T17:44:50+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्र सरकारनं एकूण 85 पद्म पुरस्कारांच्या मानक-यांची यादी जाहीर केली. यात 11 मानकरी महाराष्ट्रातील आहेत. अभय आणि राणी बंग यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

संपत रामटेके(मरणोत्तर)- सामाजिक कार्य मुलांमधील सिकलसेल या जीवघेण्या आजाराविषयी सामाजिक जागृती करणारे विदर्भातील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते

मनोज जोशी- कला आणि अभिनय

अरविंद गुप्ता- साहित्य आणि शिक्षण

गंगाधर पानतवणे- साहित्य आणि शिक्षण

'जाँबाज सिपाही' म्हणून ओळखले जाणारे दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमधील पोहोण्याच्या शर्यतीतील देशाचे पहिले सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर