Photo : मालगाडी रुळावरून घसरली, बघा डब्ब्यांची काय भीषण अवस्था झाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 11:59 AM2021-09-14T11:59:35+5:302021-09-14T12:09:39+5:30

भुवनेश्वर ( ओदिशा) येथील अंगूल आणि तलचेर रोड मध्ये मालगाडी रुळावरून घसरली.

नदीच्या पुलावर ही घटना घडल्यानं अनेक मालडब्बे पुलावरून खाली घसरलेले पाहायला मिळत आहेत.

मालगाडी रुळावरून घसरल्यानं ढेकानल-सम्बलपूर येथील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहेत. जवळपास १२ रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.

या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही आणि डब्बे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.