भाजपाच्या संसदीय समितीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 20:21 IST2017-12-20T20:14:58+5:302017-12-20T20:21:28+5:30

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या विजयांनंतर भाजपाच्या संसदीय समितीची बैठक आज नवी दिल्लीत संपन्न झाली.
या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, राधामोहन सिंह हे केंद्रीय मंत्रीसुद्धा संसदीय समितीच्या बैठकीस उपस्थित होते.
संसदीय समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना अनंत कुमार.