जाणून घ्या ताज महोत्सवाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 05:54 PM2018-02-26T17:54:20+5:302018-02-26T17:54:20+5:30

ताज महालचे पूर्व प्रवेशव्दार शिल्पग्रामजवळ ताज महोत्सव सुरु आहे. 18 ते 27 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालेल.

ताज महोत्सवातून भारताची कला, परंपरेची माहिती मिळते.

उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाकडून ताज महोत्सव आयोजित केला जातो.

कला, अभिनय, नृत्य असा तिहेरी संगम ताज महोत्सवामध्ये पाहायला मिळतो.

ताज महोत्सवात सुरु असलेला समूहगीत गायनाचा कार्यक्रम.