जाणून घ्या भारताच्या हवाई शक्तीबद्दल....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 06:36 PM2017-10-06T18:36:48+5:302017-10-06T18:40:16+5:30

जॅगवार भारतीय वायू दलाच्या ताफ्यातील महत्वाचे अस्त्र आहे. या विमानात अत्याधुनिक रडार यंत्रणा बसवण्यात आली आहे.

सुर्यकिरण ही भारतीय हवाई दलाची प्रशिक्षण विमाने आहेत.

ध्रुव हे भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर आहे. एचएएलने या हेलिकॉप्टरची निर्मिती केली असून, हल्ल्यासह विविध जबाबदा-या पार पाडण्यासाठी या हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे.

तेजस हे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाने विविध निकष यशस्वीरित्या पूर्ण केले असून, लवकरच हे विमान वायू दलाच्या ताफ्यात दिसेल.