शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pulwama Terror Attack: देश हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची भीषण दृश्यं...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 6:50 PM

1 / 10
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) १८ जवान शहीद झाले आहेत. तब्बल अडीच हजार सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानं देश हादरला आहे. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतानाच, या हल्ल्याचा उरीसारखाच बदला घेण्याची तीव्र भावना व्यक्त होतेय. या हल्ल्याची भीषणता दाखवणारे काही फोटो...
2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
क्रूरकर्मा दहशतवादी अदिल अहमदने घडवला स्फोट
टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरJaish e Mohammadजैश ए मोहम्मदTerror Attackदहशतवादी हल्ला