International Yoga Day : कुठे पाण्यामध्ये तर कुठे बर्फामध्ये, भारतीय जवानांनी केली योगासने By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 8:27 AM
1 / 9 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी योगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोकांनीही योगाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवत योगासने केली. 2 / 9 10 अंश सेल्सिअसमध्ये भारतीय जवान योगा साजरा करताना 3 / 9 10 अंश सेल्सिअसमध्ये भारतीय जवान योगा साजरा करताना 4 / 9 भारतीय नौदलाच्या जवानांनी आयएनएस सुमेधा या नौकेवर योगा करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. 5 / 9 भारतीय नौदलाच्या जवानांनी आयएनएस सुमेधा या नौकेवर योगा करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. 6 / 9 इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी अरुणाचलमधील प्रशिक्षित प्राण्यांसोबत केला योगा 7 / 9 घोड्यावर बसून जवानाने दाखविली योगा प्रात्यक्षिके. 8 / 9 सिक्कीमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी ओपी दार्जिलाजवळ 19 हजार फूटांवर जाऊन 15 अंश सेल्सिअस तापमानात योग केला. 9 / 9 इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी नदीमध्ये उभं राहून योगा केला. आणखी वाचा