शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातल्या या राज्यातील निसर्ग सौंदर्य नक्कीच अनुभवा !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 7:36 PM

1 / 5
दार्जिलिंगमधली जगविख्यात टॉय ट्रेनची सफर जबरदस्त रोमांचकारी असते. निसर्गाच्या कुशीतून जाणारी टॉय ट्रेन पर्यटकांना आकर्षित करते.
2 / 5
दार्जिलिंगमधल्या निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी वर्षाच्या 12 महिने इथे पर्यटकांची गर्दी असते.
3 / 5
दार्जिलिंगमध्ये गेल्यास टायगर हिलला भेट दिल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. पहाटेच्या क्षणीचा सूर्योदय पाहणं हा अद्भुत अनुभव असतो. पहाटेच्या 4 ते 6 वाजेदरम्यान इथं गेल्यास तुम्हाला भास्कराचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळू शकतं.
4 / 5
चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगला निसर्गानं भरभरून दिलं आहे.
5 / 5
दार्जिलिंगमध्ये तुम्ही ट्रेकिंगची मज्जाही लुटू शकता. तसेच दार्जिलिंगमध्ये फेरफटका मारल्यास तुम्हाला जागोजागी चहाचे मळे तुमच्या नजरेस पडतील.
टॅग्स :Natureनिसर्ग