पावसामुळे बिहारचं जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 16:30 IST2017-08-22T16:28:27+5:302017-08-22T16:30:50+5:30

मुसळधार पावसाने बिहारमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
पुराचा फटका बसलेल्या लोकांना रांग लावून जेवण मिळवावं लागतं.
राज्यात एकुण 2569 सामुदायिक स्वयंपाकघर सुरू करण्यात आली असून त्यामध्ये 4 लाख 92 हजार 174 लोकांचं जेवण बनवलं जातं.
बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथिल घरांचं मोठं नुकसान झालं आहे.