'या' आहेत भारतातील उच्च न्यायालयांच्या सुंदर इमारती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 15:29 IST2019-09-22T15:06:04+5:302019-09-22T15:29:58+5:30

भारतातील उच्च न्यायालयांच्या इमारती अतिशय सुंदर आहेत. इमारतींचं सौंदर्य पाहून तुम्हालाही कोर्टाची पायरी चढावीशी वाटेल.
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय (हिमाचल प्रदेश)
मद्रास उच्च न्यायालय (तमिळनाडू)
कोलकाता उच्च न्यायालय (पश्चिम बंगाल)
ओडिशा उच्च न्यायालय (ओडिशा)
पाटणा उच्च न्यायालय (बिहार)
कर्नाटक उच्च न्यायालय (कर्नाटक)
छत्तीसगड उच्च न्यायालय (छत्तीसगड)
मध्य प्रदेश उच्च न्यायालय (मध्य प्रदेश)
नैनीताल उच्च न्यायालय (उत्तराखंड)