गोल्डन टेंम्पलमधील 'गुरु ग्रंथ साहिब' स्थापनेचा 413 वा वर्धापनदिन! पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 14:39 IST2017-08-23T14:37:02+5:302017-08-23T14:39:03+5:30

अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात 'गुरु ग्रंथ साहिब'ची स्थापना करण्याच्या 413 व्या वर्धापनदिनानिमित्त यात्रा निघाली होती.
सुवर्ण मंदिरासमोरील पवित्र तलावात आंघोळ करताना लहान मुलं.
अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथसाहिबच्या 413 व्या वर्धापनदिनी यात्रेदरम्यान शीख भाविक वाद्य वाजवतात.
या यात्रेला मोठ्या संख्येने शीख भाविक हजेरी लावतात.