ही धुरक्यात बुडालेली दिल्ली नाही, धुक्यात हरवलेले नाशिक आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 20:20 IST2019-11-04T20:17:05+5:302019-11-04T20:20:14+5:30

नाशिक शहरात सोमवारी (दि.४) धुक्याची चादर पांघरली होती.

सकाळपासूनच धुक्यात पहाट हरविल्याने गोदाकाठी विलोभनिय दृष्य होते.

शिवाय सकाळी जॉँगीगला जाणाऱ्यांची अडचण झाली तर वाहनांना दिवे लावूनच ती पुढे न्यावी लागली. (छायाचित्र राजू ठाकरे, प्रशांत खरोटे)

टॅग्स :नाशिकNashik