PHOTOS: गोदामाई तुडूंब भरली...पूर सदृश स्थिती, दुतोंड्या मारुतीही पाण्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:05 IST2022-07-11T17:57:47+5:302022-07-11T18:05:35+5:30

नाशिकमध्ये धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून मोठा विसर्ग करण्यात आला असून गोदावरी नदीला पूर सदृश स्थिती प्राप्त झाली आहे.

नाशिकमध्ये धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून मोठा विसर्ग करण्यात आला असून गोदावरी नदीला पूर सदृश स्थिती प्राप्त झाली आहे. (सर्व फोटो- राजू ठाकरे, नाशिक)

शहराची ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी लागले आहे.