लाईव्ह न्यूज :

Mix-bag Photos

Ranbir-Alia Wedding : रणबीर-आलियाच्या लग्नविधींना सुरुवात; ट्रेडिशनल लूकमध्ये मेहंदीसाठी पोहोचल्या करिश्मा, करिना - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor Pre Wedding Function Karishma Kareena Kapoor Neetu Kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या लग्नविधींना सुरुवात; ट्रॅडिशनल लूकमध्ये मेहंदीसाठी पोहोचल्या करिश्मा, करिना

Alia Bhatt Ranbir Kapoor Pre Wedding Function : आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये. होय, लग्नाच्या तारखेबद्दल संभ्रम असला तरी 14 ते 17 एप्रिल यादरम्यान हे कपल लग्न करतंय, हे नक्की. ...

Actress In Adipurush: कोण आहे 'आदिपुरुष'मधील सोनल चौहान? बोल्डनेसच्या बाबतीत क्रिती सेनॉनला देतीये टक्कर - Marathi News | sonal chauhan entry in adipurush star cast with prabhas saif ali khan kriti sanon | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Actress In Adipurush: कोण आहे 'आदिपुरुष'मधील सोनल चौहान? बोल्डनेसच्या बाबतीत क्रिती सेनॉनला देतीये टक्कर

Sonal chauhan: सोनल सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये विषय चर्चा रंगत आहे. ...

Jupiter in Pisces 2022: गुरुचा मीन प्रवेश: ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभलाभ; नोकरी अच्छे दिन, आर्थिकदृष्ट्या भरभराट - Marathi News | jupiter transit in pisces 2022 these 9 zodiac signs get job money career benefits guru gochar in meen rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरुचा मीन प्रवेश: ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभलाभ; नोकरी अच्छे दिन, आर्थिकदृष्ट्या भरभराट

Jupiter in Pisces 2022: गुरु मीन राशीत सुमारे १३ महिन्यांपर्यंत विराजमान असणार असून, याचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल? ते जाणून घ्या... ...

अग्गंबाई सूनबाई..! आलिया भट आहे 'कपूर घराण्यातील' ११वी सून, जाणून घ्या कोण आहेत अभिनेत्रीच्या जाऊबाई - Marathi News | Aggabai Sunbai ..! Alia Bhatt is the 11th daughter-in-law of 'Kapoor family', find out who are the actress's daughters-in-law | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई सूनबाई..! आलिया भट आहे 'कपूर घराण्यातील' ११वी सून, जाणून घ्या कोण आहेत अभिनेत्रीच्या जाऊबाई

Kapoor Family: कपूर घराणे हे बॉलिवूडमधील सर्वात मोठे फिल्मी कुटुंब आहे.या कुटुंबातील जवळपास ३० जणांनी बॉलिवूडमध्ये काम केले आहे. आलिया भट(Alia Bhatt)चेही नाव लवकरच कपूर कुटुंबाशी जोडले जाणार आहे. ...

कोण आहे युसूफ इब्राहिम? ज्याला देण्यात आली आलिया-रणबीरच्या लग्नाची सिक्युरिटीची जबाबदारी - Marathi News | Who is Yusuf Ibrahim who takes all security responsibility of Alia Bhatt-Ranbir kapoor marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे युसूफ इब्राहिम? ज्याला देण्यात आली आलिया-रणबीरच्या लग्नाची सिक्युरिटीची जबाबदारी

Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding: लग्नाच्या सिक्युरिटीबाबत आलियाचा भाऊ राहुल भट्ट याने माहिती दिली की, आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या सिक्युरिटीची जबाबदारी युसूफ भाईकडे देण्यात आली आहे. ...

PICS : ‘KGF2’च्या रिलीजआधी सुपरस्टार यशचं बालाजींना साकडं, घेतलं तिरूपतीचं दर्शन - Marathi News | KGF Chapter 2 star Yash offers prayers at Tirumala Tirupati Devasthanams | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : ‘KGF2’च्या रिलीजआधी सुपरस्टार यशचं बालाजींना साकडं, घेतलं तिरूपतीचं दर्शन

KGF Chapter 2 star Yash : यशने नुकतंच तिरूपती बालाजींचं दर्शन घेत, बालाजींकडे साकडं घातलं. चित्रपटाला यश मिळू देत अशी प्रार्थना त्याने केली. ...