ज्ञान मंदिरात पावले टाकताना..'' भावमुद्रा '' चिमुकल्यांच्या..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 17:57 IST2019-06-17T17:23:16+5:302019-06-17T17:57:50+5:30

आई.. मला एकट्याला सोडून जाऊ नको ना ( सर्व छायाचित्रे - कपिल पवार )
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया...
शाळा म्हणजे शिकण्यासोबत खेळण्याची मजाही भारी
कुणाचं रडणं तर कुणाचं खेळणं सुरु..
पालकांनाही मोह आवरे ना गोंडस चिमुकल्याला टिपण्याचा..
आम्ही जुळवून घेतलं ज्ञानमंदिराशी....
मला बी शाळेला जाऊ द्या की
आमच्या स्वागताला आमची दोस्त कंपनी सारी