शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...अन् नातीनं आजोबा शरद पवारांना मायेची मिठी मारली; मिथिला पवारांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 09:26 IST

1 / 12
महाराष्ट्रातील राजकारणात मोठं वलय असणाऱ्या पवार घराण्यातील कन्येचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे श्रीनिवास पवार यांची कन्या मिथिला पवार हिचं लग्न बंगळुरूमध्ये झालं.
2 / 12
बंगळुरूतील प्रसिद्ध उद्योजकासोबत मिथिलाचा विवाह झाला. पवार घराण्यातील या लग्नसोहळ्याच्या निमित्तीने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र जमलं होतं. एरव्ही राजकारणात व्यस्त असलेल्या पवार कुटुंबाने लग्न सोहळ्यात मोठा जल्लोष केला.
3 / 12
सध्या या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार यांच्यासह इतर मान्यवरही लग्नसोहळ्याला उपस्थित झाले होते.
4 / 12
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही या लग्नाला हजेरी लावण्यासाठी बंगळुरूमध्ये उपस्थित झाले होते. श्रीनिवास पवार यांच्या कन्या मिथिला पवार यांच्या विवाह सोहळ्यातील खास फोटो तुम्हीही पाहू शकता.
5 / 12
बंगळुरूमधील प्रसिद्ध उद्योगपती किरण विरवाणी यांच्यासोबत मिथिला पवार यांचा विवाह झाला आहे. या सोहळ्याचे बरेच फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियात पोस्ट केले आहेत.
6 / 12
मिथिला पवार ही सुप्रिया सुळे यांची भाची लागते. भाचीच्या विवाहाचे फोटो शेअर करत त्यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले आहेत.
7 / 12

8 / 12

9 / 12

10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेRohit Pawarरोहित पवारparth pawarपार्थ पवार