Pooja chavan case : पूजा चव्हाण प्रकरणात पुन्हा मोठा खुलासा; समोर आले महागड्या गिफ्ट्सचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 18:49 IST
1 / 12New photos in Pooja chavan Suicide case : पुजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाचा (pooja chavan case) तपास सध्या सुरू आहे. पुजा चव्हाणची सोशल मीडियातील लोकप्रियता समोर आल्यानंतर आता तिच्या काही पोस्टने आणि महागड्या गिफ्ट्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूजाच्या मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असल्याचे दिसून येत आहे. 2 / 12कॉल रेकॉर्डींग्सनंतर आता पूजाला मिळालेल्या काही भेटवस्तूंचे (Pooja chavan gifts) फोटो समोर आले आहेत. या महागड्या गिफ्ट्स पूजाला कुणी दिल्या यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. 3 / 12एक दोन नाही तर मोजलेही जाणार नाही एवढे गिफ्ट्स या फोटोमध्ये दिसत आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. एकीकडे या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकारण तीव्र होत असतानाच तपास करत असलेल्या पोलिसांना नेमके धागेदोरे सापडत नसल्याने तपास अडखळत आहे.4 / 12या गिफ्ट्समध्ये भांड्याचाही समावेश असल्याचे दिसून आलं आहे. 5 / 12दोन दिवसांपूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शांताबाई राठोड यांनी तपासाला वेगळचं वळण दिलं.पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांना संजय राठोड यांच्याकडून ५ कोटी मिळालेत असा दावा त्यांनी केला आणि संपूर्ण प्रकरणात एक ट्विस्ट निर्माण झाला.6 / 12भाजपने या प्रकरणात संजय राठोड (sanjay rathod) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली होती. त्यासाठी भाजपा नेता चित्रा वाघ (BJP leader Chitra wagh) यांनी आंदोलन देखील केलं होतं.7 / 12अजूनही या प्रकरणात रोज नव्या गोष्टी बाहेर येतच आहेत. पूजा चव्हाण संबंधित रोज नवीन फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होत असतात. पूजाच्या हातातील अंगठीनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. 8 / 12हे फोटो कोणाकडून प्रसारित केले जात आहेत. याबबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पूजाच्या सर्व फोटोंवरून असं दिसून येतं की, तिला वेगवेगळे एक्सेसरीज घालून फोटो काढायला खूप आवडत होतं. या गिफ्ट्स मध्ये महागडी पर्स आणि सोन्याच्या वस्तूंचा देखील समावेश आहे.9 / 12. पुजा चव्हाणची सोशल मीडियातील लोकप्रियता समोर आल्यानंतर आता तिच्या काही पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूजानं तिच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केलेले १० स्टेटस सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. 'जिसको लोग मौत कहते है, हम उसको शौक कहते है.', असं कॅप्शन पुजा हिनं तिच्या फेसबुक प्रोफाइल फोटोला दिलं होतं.10 / 12PRIVACY आपकी ताकद है, जो चिझें लोगोको पता नहीं, लोग उसे बर्बाद नहीं कर सकते...11 / 12PRIVACY आपकी ताकद है, जो चिझें लोगोको पता नहीं, लोग उसे बर्बाद नहीं कर सकते...12 / 12PRIVACY आपकी ताकद है, जो चिझें लोगोको पता नहीं, लोग उसे बर्बाद नहीं कर सकते...