लाईव्ह न्यूज :

Maharashtra Photos

Maharashtra Lockdown: महत्त्वाची बातमी! राज्यात लॉकडाऊन वाढणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत - Marathi News | Maharashtra Lockdown: Will lockdown increase in the state ?; Hints from Health Minister Rajesh Tope | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown: महत्त्वाची बातमी! राज्यात लॉकडाऊन वाढणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत

Health Minister Rajesh Tope on Maharashtra Lockdown: राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार की आणखी काही निर्बंध लागू होणार याबाबत राजेश टोपेंनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ...

छत्रपती शिवरायांचे वंशज रायगड किल्ल्यावरील झोपडीत विसावा घेतात तेव्हा... - Marathi News | Some photos of Chhatrapati Sambhaji Raje on Raigad fort are going viral on social media. | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांचे वंशज रायगड किल्ल्यावरील झोपडीत विसावा घेतात तेव्हा...

संभाजीराजे सोमवारी सकाळी रायगडावर सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी करण्याकरिता गेले होते. (Chhatrapati Sambhaji Raje) ...

लसीकरणाची 'ऑनलाईन नोंदणी' करताना सावधान, पोलिसांचा सूचक इशारा - Marathi News | Be careful when registering for vaccinations online, a police warning to people | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लसीकरणाची 'ऑनलाईन नोंदणी' करताना सावधान, पोलिसांचा सूचक इशारा

महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाकडून एक संदेश जारी करण्यात आला असून नागरिकांना फेक अॅप आणि शासनमान्य नसलेल्या कुठल्याही इंटरनेट प्रणालीशी आपली खासगी माहिती शेअर न करण्याचे सूचविण्यात आले आहे. ...

Coronavirus Updates: ८ तासांनंतर मास्क बदलणं गरजेचं; केंद्र सरकारने जारी केली होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली - Marathi News | Coronavirus Updates: The mask needs to be changed after 8 hours; Central Government issues new regulations for Home Quarantine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Updates: ८ तासांनंतर मास्क बदलणं गरजेचं; केंद्र सरकारने जारी केली होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली

Coronavirus News In Maharashtra: केंद्र सरकारने होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली जारी केली आहे. ( Central Government issues new regulations for Home Quarantine) ...

CoronaVirus News: चहा जास्त प्यायलाने कोरोना होत नाही?; केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं सत्य - Marathi News | CoronaVirus News: Drinking too much tea does not infect the corona ?; The central government has told the truth behind this | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: चहा जास्त प्यायलाने कोरोना होत नाही?; केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं सत्य

CoronaVirus News: सोशल मीडियावर काही गोष्टी कोरोनावरी उपाय असल्याचं सांगून पसरवल्या जात आहेत आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो आहे. ...

Corona Vaccination: लसीकरण केंद्रावर आता विचारला जाईल ४ अंकी कोड; सरकारचा निर्णय, पाहा महत्वाचा बदल - Marathi News | Corona Vaccination: 4 digit code will now be asked at the corona vaccination center; Government decision, see significant change | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: लसीकरण केंद्रावर आता विचारला जाईल ४ अंकी कोड; सरकारचा निर्णय, पाहा महत्वाचा बदल

Corona Vaccination: कोविन अॅप (Cowin App)च्या काही तक्रारी देखील नागरिकांकडून करण्यात येत होत्या. ...

CoronaVirus News: महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार?; दिलासादायक माहिती समोर - Marathi News | CoronaVirus News number of new corona cases in maharashtra will decrease in 5 to 10 days says health ministry officials | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार?; दिलासादायक माहिती समोर

CoronaVirus News: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम; तीन आठवड्यांपासून कठोर निर्बंध लागू असूनही रुग्णसंख्येत लक्षणीय घट नाही ...

Deepali Chavan: गठित समिती केवळ कागदोपत्री?; दीपाली चव्हाण प्रकरणाची सध्यास्थिती काय?; जाणून घ्या! - Marathi News | Srinivas Reddy and Vinod Shivkumar have been noted crime in connection with Deepali Chavan's death | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Deepali Chavan: गठित समिती केवळ कागदोपत्री?; दीपाली चव्हाण प्रकरणाची सध्यास्थिती काय?; जाणून घ्या!

Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी श्रीनिवास रेड्डी, विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. हे दोघेही हल्ली कारागृहात बंदीस्त आहेत. ...