लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावे अशी मागणी करत सरकारला इशारा दिला. त्यानंतर देशभरात लाऊडस्पीकरचा मुद्दा चर्चेत आला. ...
नमाज अदा केल्यानंतर जलील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं. देशात बंधू-भाव आणि शांतता नांदावी अशीच दुआ मी मागितली. ...
पुण्यातील गोळीबार मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी सकाळी ८.३० वाजता नमाज पठण केले. दोन वर्षांनंतर ईदनिमित्त सर्वजण एकत्र आले होते. त्यानंतर बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन रमजान ईद साजरी केली. (सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे) ...
महाराष्ट्र.. संतांनी सहिष्णूतेची बीजं पेरलेला, समाज सुधारकांनी विचारांची मशागत केलेला, साहित्यिकांनी समृद्ध केलेला, असा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र.. काळ कोणताही असो, महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला.. ...