नंदकिशोरा, चित्तचकोरा . गोकुळतारा , मनमोहन तू...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 15:18 IST2019-08-23T14:37:58+5:302019-08-23T15:18:49+5:30

( सर्व छायाचित्रे - कपिल पवार, पुणे )
आता खूप उशीर कसला करता मोह सुटेना खाऊचा..
बावरी राधा मी ब्रिजबाला..
गोविंदा रे गोपाळा... यशोदेच्या कान्हया बाळा..!
हट्ट पुरविसी कुणी माझा दही हंडी फोडण्याचा
फु बाई फु फुगडी फु..
गोविंदा रे गोपाळा... यशोदेच्या कान्हया बाळा..!
बासुरीचे गोड सुरांनी मोहुनी टाकी विश्वाला...
आम्ही भारी आमची दहीहंडी लई भारी.. वाट पाहतो आम्ही आता प्रसादाची..
वाट पाहतो आम्ही आता प्रसादाची..
कुणी काहीही म्हणा... गोकुळचा कान्हा मीच..