लेबनॉनमधील 'खोद नफास' (टेक अ ब्रिथ) योगा फेस्टिव्हल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 16:26 IST2017-09-19T16:19:33+5:302017-09-19T16:26:09+5:30

लेबनॉनमध्ये खोद नफास' (टेक अ ब्रिथ) या योगा फेस्टिव्हलचं चौथ सत्र पार पडलं. यामध्ये लेबनॉनमधील स्त्री-पुरूषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हा फेस्टिव्हल पार पडला. यामध्ये तरूणाईची संख्या लक्षणीय होती.
उत्तम शारिरीक तसंच मानसिक स्वास्थासाठी योगा हा योग्य पर्याय म्हणून योगाकडे पाहिलं जातं.
लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अगदी सगळ्यांनाच योगा करण्याचा सल्ला दिला जातो.